नमस्कार भावांनो आज मी तुमच्यासाठी ट्रेंडिंग नवीन व्हिडिओ एडिटिंग करणार आहे जी होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती 6 June coming soon video editing याच्यावरती व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत । आज आपण तेसुद्धा Alight Motion या ॲपमध्ये आता आपल्या विडिओ एडिटिंग ला सुरुवात करू ।

विडिओ एडिटिंग तुटोरिअल आणि फोटोज ऑल मटेरियल्स हा फ्री मध्ये अपलोड करत असतो. त्याच्या मुळे आपल्या टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन करा।
भावांनो आपल्या video editing ला सुरुवात करूया.
सर्वप्रथम तुम्हाला Alight Motion अँप ओपन करायचा आहे आणि मी काय डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट लिंक दिलेले ते ओपन करून घ्यायचे आहे.
भावांनो त्याच्यानंतर तुम्ही बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम मी एक छत्रपती शिवाजी महाराजांची व्हिडिओ दिलेली आहे. तो विडिओ 06.24 या बीट पर्यंत तुम्ही Add करून घ्यायचा आहे.
मित्रांनो तुम्हाला फ्री मध्ये शेक इफेक्ट तसेच बीट मार्क प्रोजेक्ट तसेच फ्री मध्ये मटेरियल डाऊनलोड करून घ्यायचा असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल ला देखील फॉलो करून घ्या आपण तिथे फ्री मध्ये मटेरियल देत असतो.
भावांनो नंतर तुम्हाला 06.25 या बीट पासून ते शेवटच्या बीट पर्यंत म्हणजेच 24 बीट पर्यंत तुम्हाला ऑल फ़ोटोस ऍड करून घ्याचे आहेत।
याच्यानंतर तुम्हाला एक ब्लॅक शाडो पीएनजी दिलेले ती पूर्ण बीट पर्यंत ऍड करून घ्यायचे. ते पीएनजी ऍड केल्या नंतर तुम्हाला एक बॉर्डर पीएनजी दिलेली आहे ते मटेरियलमध्ये ती बॉर्डर पीएनजी तीसुद्धा पूर्ण बीट पर्यंत ऍड करून घ्यायचा.
मित्रांनो नंतर तुम्हाला मी एक शिवराज्याभिषेक सोहळा अशी पीएनजी टेक्स दिलेले आहे ती ऍड करायचे तीसुद्धा 06.25 पॉईंट या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचे. त्या पीएनजी ला तुमच्या अंदाजे तिला मधी ठेवायचे.
मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करताना काही अडचण आली किंवा काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला instagram ला देखील मेसेज करू शकता मी चोवीस तासाच्या आत रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल.
नंतर तुम्हाला 6.25 या बीट वरती येऊन दुसरी त्यांनी दिलेल्या शिवराज्याभिषेक सोहळा 2026 पीएनजी दिले आहे.ती png 06.25 पासून या बिट पासून ते ऑल बीट पर्यंत ऍड करून घ्यायचे।
भावांनो तुम्हाला शेख इफेक्ट प्रोजेक्ट दिलेला आहे । त्याला ओपन करायचा आहे आणि त्यात तुम्हाला एक फोटो दिसेल त्याचा effect Copy करायचं आणि आपला beat मार्क प्रोजेक्ट ओपन करून त्यातील जे काही सर्व फोटोस असतील त्या फोटोस ला तो इफेक्ट देऊन टाकायचा.
तुम्ही बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि 06.25 या बीट पासून ते पुढचे सगळे फोटोस ला ते शेक इफेक्ट प्रोजेक्ट लावून घ्यायचा आहे।
मित्रांनो मटेरियल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला स्क्रोल करून घ्यायचा आहे तिथे ऑटोमॅटिक टाइमर चालू होईल त्याचा नंतर तुम्हाला तुमचा मटेरियल डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल.
नंतर भावांनो तुम्हाला मी एक ओव्हरले इफेक दिलेल्या तुम्हाला 06.25 पासून ते 24 पर्यंत पूर्ण घ्यायचा आहे राहून त्याच्या नंतर तुम्हाला त्याला टाईप करून ब्लेंडिंग मध्ये जाऊन स्क्रीन ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचं.
ते सर्व झाल्यानंतर तुम्हाला तुमची व्हिडिओ रेडी आणि झाली आहे ती व्हिडिओ आता एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला उजवीकडे त्क्लीक करायचा आणि एक्स्पोर्ट वरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचे.
भावानो जर का तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग आवडली असेल तर तुम्ही आपल्या चॅनेल ला देखील subscribe करू शकता मी युट्युब चॅनेल ची लिंक इथे दिलेले आहे ते तुम्ही क्लिक करून करू शकता आणि आपल्या टेलिग्राम चैनल ला सुद्धा मी दिली आहे तिथे पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता.
भावांनो आपल्या वेबसाइट ला visit केल्याबद्दल धन्यवाद 🤩
shivrajyabhishek sohala 2026, alight motion xml download, marathi status video editing, 6 june special status, trending effects alight motion, shivaji maharaj status, #marathieditor, am xml file


