जय शिवराय भावांनो स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपण basti ka hasti X Nagada Song Attitude Status Video Editing करणार आहोत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम मस्त आणि भारी झालेला आहे तर भाऊंनो आजच्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या.।
तर मित्रांनो आपल्या Video Editing ला सुरुवात करूया.।
या Post मध्ये:* MC Stan Attitude Status, Basti Ka Hasti Beat Sync, Nagada Song Editing, Alight Motion XML, No Password File`
मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही आपले डिस्क्रिप्शन मधून Beat Mark Project आणि Shake Effect Project आपल्या Alight Motion अँप मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे इम्पोर्ट केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला आपला Alight Motion ॲप ओपन करायचा आहे.।
मित्रानों नंतर तुम्हाला सर्वप्रथम बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 00.00 या बीटवर यायचा आहे.।
मित्रांनो नंतर 00.00 या बीट वर आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मी मॉडेलचा फोटो दिलेला आहे तो मॉडेलचा फोटो तुम्हाला 00.00 या बीट पासून ऍड करायचा आहे तो ऍड केल्यानंतर सर्वप्रथम त्याला शेवटच्या बीट पर्यंत म्हणजेच 15.00 या बीट पर्यंत त्याला ऍड करून घ्यायचा आहे.।
भावांनो फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला 06.15 या बीट वरती यायचं आहे तिथे आल्यावर तुम्हाला जो आपण मॉडेल चा फोटो ऍड केलेला आहे त्याला स्पिल्ट करून घ्यायचा आहे.।
मित्रांनो नंतर तुम्हाला 00.00 या बीट वर आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मी एक black Shadwo png दिलेले मटेरियल मध्ये ती ब्लॅक शॅडो पिनजी तुम्हाला खालच्या बाजूला ऍड करून तिला फील स्क्रीन करून घ्यायचा आहे फील स्किल करून घेतल्यानंतर तुम्हाला तिला शेवटच्या बीट पर्यंत म्हणजे 15.00 या बीड पर्यंत तिला ऍड करून घ्यायचा आहे.।
मित्रांनो नंतर तुम्हाला 00.00 या बीटवर यायचा आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला मी एक Attitude Text png दिलेल्या आहे तो पीएनजी तुम्हाला तिथे ऍड करायचा आहे त्याला देखील 15.00 या बीट पर्यंत खेचून म्हणजेच ऍड करून घ्यायचे ऍड करून घेतल्यानंतर तुम्हाला त्याला 6.15 या बीटवर परत द्यायचा आहे तिथे आल्यानंतर त्याला देखील स्स्पिल्ट करून घ्यायचं।
मित्रांनो नंतर तुम्हाला Shake effect project इम्पोर्ट करून घ्यायचे एक शेक इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।
मित्रांनो शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो पहिल्या नंबरचा फोटो आहे त्या फोटोचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।
मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो 00.00 या बीट पासून जो काही फोटो आहे ॲड केलेला त्या फोटोला हा इफेक्ट द्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला जो काही आपण टेक्स्ट पीएनजी दिलेला आहे त्या पीएनजीला देखील एक नंबरचा इफेक्ट आहे तो इफेक्ट देऊन टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.।
मित्रांनो शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम दोन नंबरचा फोटो आहे त्याचा इफेक्ट कॉपी करायचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला जो काही दोन नंबरचा फोटो आहे त्या दोन नंबरच्या फोटोला इफेक्ट देऊन टाकायचा आहे.।
मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला 00.00 या बीटवर यायचा आहे तिथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मी मटेरियल मध्ये एक बॉर्डर पीएनजी दिलेली आहे ती बॉर्डर पीएनजी तुम्हाला तिथे ऍड करायचे आहे 00.00 या बीट पासून ते 15.00 या बीट पर्यंत तिला ऍड करून तिला स्क्रीन करून घ्यायचा आहे.।
मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला आपल्या टेलिग्राम चैनल जॉईन करायचा आहे तिथे मी तुम्हाला आपल्या व्हिडिओ एडिटिंग साठी जो काही मटेरियल लागतो तो मी सर्व मटरेल तुम्हाला फ्री मध्ये देत असतो तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चैनल ला नक्कीच जॉईन करा.।
मित्रांना ते झाल्यानंतर तुम्हाला मी रेक्टांगल म्हणून दिलेल्या 06.15 या बीट पासून तो रेक्टांगल hide आहे त्याला unhide करायचा आहे.।
मित्रांनो तुम्हाला परत शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे चार लेअर दिसतील त्या लेयर ला सिलेक्ट करायचा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्यांना कॉपी लेयर म्हणून करायचा आणि तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.|
मित्रांनो तुम्हाला जर का Video Editing करताना किंवा आपल्या मटेरियल मध्ये काय प्रॉब्लेम झालं तर तुम्ही आपल्या instagram ला देखील फॉलो करू शकता आणि तिथे मला मेसेज सुद्धा करू शकता तुम्हाला जे काही अडचण येईल ते मी आपल्या instagram ला तुम्हाला सॉल करून देईल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला फॉलो करून घ्या तिथे सुद्धा मी तुम्हाला 24 Hours च्या आत मध्ये रिप्लाय देण्याचा प्रयत्न करीन.।
मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 00.00 या बीटवर यायचा आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला त्या लेयरला पेस्ट करून द्यायचा आहे फोटोच्या वरती पेस्ट केल्यानंतर तुम्हाला त्यांना शेवटच्या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचे सर्व जे काय आपण आता जे लेयर ऍड केले तर तीन चार वेळेला तुम्हाला पुढे खेचून घ्यायचा आहे.।
मित्रांनो तुमचे काय सोशल मीडिया लोगोज असतील किंवा तुमच्या काही लोगो असेल चॅनेलचा किंवा instagram चा तर तुम्ही ते देखील तिथे ऍड करून घेऊ शकता ते ऍड केल्यानंतर आपली व्हिडिओ एकदम सक्सेसफुली रेडी झालेले आहे.।
मित्रांनो तुम्हाला मटरेल डाउनलोड करण्यासाठी 30 सेकंद वेट करायला लागेल त्याच्यानंतर तुमच्यापुढे पॉपअप येईल Click Here To Download त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपला मटेरियल ऑटोमॅटिकली डाऊनलोड करू शकता.।
Please wait 60 seconds...
तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी उजव्या बाजूला जो काही बटन आहे तिकडे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या साईज नुसार सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली एक्स्पोर्ट नावावरती क्लिक करायचं आणि आपली व्हिडिओ एकदम छान प्रकारे export होऊन जाईल.।
भावांनो सर्वप्रथम तुम्ही आपल्या चैनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारच्या Alight Motion Video Editing साठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सबस्क्राईब करणे एकदम फ्री मध्ये असते तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या.।
आपल्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या चॅनलला देखील भेट दिल्याबद्दल धन्यवाद..💝🥰



