Marathi song lyrics status video editing | Alight motion video editing #10

जय शिवराय भावांनो स्वागत आहे. तुमचा आपल्या नवीन एक ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपण तुम्हाला आज Marathi song lyrics status video editing वरती स्टेटस व्हिडिओ एडिटिंग शिकवणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर तुम्ही या पोस्टला एक लाईक सुद्धा करू शकता आणि आपले चॅनलला देखील सबस्क्राईब करू शकता.


Marathi song lyrics status video editing, Alight motion video editing, Editzbyrameshyt,  Alight Motion, Instagram reels video editing, trending reels, marathi song status, marathi song lyrics status, editzbyramesh,

तर मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला ते Alight motion एप्लीकेशन आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यायचा आहे.


तुम्ही प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून घ्यायचा आहे.


मित्रांनो एप्लीकेशन ओपन करून झाल्यानंतर तुम्हाला आपल्या यूट्यूब चैनल वरती जे काही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेल्या त्या लिंक वर क्लिक करून आपण आपल्या ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.


मित्रांनो Beat mark project इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला परत डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन. शेख इफेक्ट प्रोजेक्ट आपल्या आलाईट मोशन एप्लीकेशन मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं.

Marathi song lyrics status video editing, Alight motion video editing, Editzbyrameshyt,  Alight Motion, Instagram reels video editing, trending reels, marathi song status, marathi song lyrics status, editzbyramesh,

मित्रांनो प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आपला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 00.00 या बीट वर यायचं आहे.


मित्रांनो 00.00 आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम एक टॅक्स दिलेला आहे. त्या टेक्स वरती तुम्हाला लेफ्ट कॉर्नरला क्लिक करून तिथे हाईट बटन आहे. त्याच्यावरती क्लिक करून आणि एनहाईट करून घ्यायचा असे करत करत तुम्हाला चार ते पाच टॅक्स दिलेले ते एकेक करून सर्वप्रथम अनहाईट करून घ्यायचे.


मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 11.00 या बीट वर यायचा आहे. तिथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला डिस्क्रिप्शन मधून जो काही मटेरियल डाउनलोड केलाय त्या मटेरियल मधून तुम्हाला तुमचे फोटो किंवा मी दिलेले फोटो देखील तुम्ही युज करू शकता तो फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे तो ऍड केल्यानंतर त्याला फुल स्क्रीन करून परत 12.08 या बीट ला देखील फोटो ॲड करायचा आहे. तसे करत करत तुम्हाला एंडिंग च्या बीट पर्यंत फोटो ऍड करून घ्यायचे.


मित्रांनो ते ऍड केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला Shake effect project ओपन करायचा असे. शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो काही पहिल्या बीट वरती जो छोटा फोटो दिसेल त्याच्यावरती क्लिक करून त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.

Marathi song lyrics status video editing, Alight motion video editing, Editzbyrameshyt,  Alight Motion, Instagram reels video editing, trending reels, marathi song status, marathi song lyrics status, editzbyramesh,

मित्रांनो इफेक्ट कॉपी केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.


मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 11.00 या बीटवर याचे तिथे आल्यानंतर तुम्हाला त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे त्याच्यानंतरची बीट सोडून त्याच्या पुढच्या जो काही तिसरा फोटो आहे त्याच्यावरती देखील क्लिक करून त्याला देखील इफेक्ट द्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढचा देखील फोटो सोडून द्यायचा आहे आणि पाचव्या फोटोला हा इफेक्ट देऊन टाकायचा आहे.


मित्रांनो ते झाल्यानंतर परत तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ते ओपन केल्यानंतर तुम्हाला जो काही सेकंड नंबर चा फोटो दिसेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही त्याचा देखील इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.


मित्रांनो इफेक्ट कॉपी करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 12.08 या बीटवर यायचे तिथे आल्यानंतर त्या फोटो वरती क्लिक करून त्याला देखील इफेक्ट द्यायचा आहे त्याच्यानंतर चा फोटो सोडून जो काही फोटो आहे त्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे.


मित्रांनो तुम्हाला फ्री मध्ये मटेरियल हवा असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चैनल वरती जॉईन होऊ शकता तर मित्रांनो telegram वरती आपण ज्या दिवशी व्हिडिओ टाकतो त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपल्या टेलिग्राम चॅनेल वरती फ्री मध्ये मटेरियल अवेलेबल होत असतो.
Marathi song lyrics status video editing, Alight motion video editing, Editzbyrameshyt,  Alight Motion, Instagram reels video editing, trending reels, marathi song status, marathi song lyrics status, editzbyramesh,

मित्रांनो ते झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो काही टॅक्स दिलेला आहे 00.00 या बीटवर त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला त्याच्या राईट कोणाच्या इफेक्ट मध्ये जाऊन त्याचा जो काही इफेक्ट हाईट केलेला आहे तो unhide करून घ्यायचा आहे.


मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला परत 00.00 या बीट वर यायचं आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला जो काही डिस्क्रिप्शन मध्ये बॉर्डर पीएनजी दिलेल्या तो पीएनजी तुम्हाला ऍड करून त्याला देखील फुल स्क्रीन करून शेवटच्या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचा आहे. 


मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 11.00 या बीटवर याचे तिथे आल्यानंतर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये शॅडो म्हणून पीएनजी दिलेले ती पीएनजी ऍड करायचे ते ॲड केल्यानंतर तुम्हाला तिला देखील खालच्या बाजूला सेट करून तुम्हाला शेवटच्या बीट पर्यंत ॲड करून घ्यायचे.


मित्रांनो ते झाल्यानंतर 11.00 या बीटवर यायचं आहे तिथे आल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम जो काही मी सिम्बॉल चा पीएनजी दिलेला आहे तो पीएनजी तिथे ऍड करून घ्यायचा आहे त्याला सेंटरला सेट करून त्याला शेवटच्या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचा आहे.


नंतर मित्रांनो तुम्हाला जो काही 11.00 या बीट वरती तुम्हाला एक रेक्टेंगल म्हणून दिलेल्या त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचा रेक्टेंगल वर क्लिक केल्यानंतर त्याला हाईट आहे त्याला एनहाईट करून घ्यायचा आहे.


मित्रांनो तुम्हाला काही व्हिडिओ बनवताना अडचण आली किंवा काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला डायरेक्ट instagram ला देखील मेसेज करू शकता किंवा telegram ला देखील कॉन्टॅक्ट करू शकता.
Marathi song lyrics status video editing, Alight motion video editing, Editzbyrameshyt,  Alight Motion, Instagram reels video editing, trending reels, marathi song status, marathi song lyrics status, editzbyramesh,

भावांनो ते केल्यानंतर परत तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम जो काही टॅक्स दिसेल त्याच्यावरती क्लिक करून त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.

मित्रांनो इफेक्ट कॉपी करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.


मित्रांनो बिट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो काही 00.00 या बीटवर टॅक्स दिलेले त्याच्यावरती हा कॉपी केलेला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला शेवटच्या 11.00 या बीट पर्यंत जे काही टॅक्स दिलाय त्या सर्व फोटो ना इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे.


मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला तुमचे काही सोशल मीडिया आयकॉन्स किंवा तुमच्या youtube चैनल चा नाव देखील असेल तो देखील तुम्ही ऍड करून आपली व्हिडिओ रेडी झालेले आहे.


मित्रांनो आपली व्हिडिओ एकदम छान झालेले अशाप्रकारे तर तुम्ही राईट कॉर्नरला क्लिक करून तुम्ही एक्सपोर्ट या बटनावर क्लिक करून एक्स्पोर्ट करून घ्यायचे आहे.


मित्रांनो मटरेल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम 30 सेकंद वेट करायला लागेल त्याच्यानंतर डाउनलोडचा ऑप्शन येईल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही मटरेल आपल्या गॅलरीमध्ये डाऊनलोड करून घेऊ शकता.


मित्रांनो तिथेच तुम्हाला प्रिव्ह देखील ऑप्शन आहे म्हणजे तुम्ही स्टेटस व्हिडिओ कसा झाला तो देखील बघू शकता आणि सेव्ह करू शकता.


मित्रांनो आपली व्हिडिओ सक्सेसफुल तयार झालेले आहे.


तर चैनल वरती नवीन असाल तर तुम्ही आपल्या EDITZBYRAMESHYT या youtube चैनल देखील सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या ब्लॉगला पहिल्यांदा व्हिजिट केला असेल तर तुम्ही देखील ब्लॉगला देखील लाईक करून घ्या.


आपण अशाच प्रकारच्या व्हिडिओ एडिटिंग ट्युटोरियल आपल्या यूट्यूब चैनल वरती अपलोड करत असतो त्याच्यामुळे आपल्या EDITZBYRAMESHYT या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि आपले व्हिडिओला देखील लाईक करून घ्या.
Marathi song lyrics status video editing, Alight motion video editing, Editzbyrameshyt,  Alight Motion, Instagram reels video editing, trending reels, marathi song status, marathi song lyrics status, editzbyramesh,
धन्यवाद आपल्या चॅनेल ला आणि आपल्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल 🤩🙏 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या