Happy Birthday Sweet Heart Status Video Editing | Alight Motion Tutorial + Free Material #12
जय शिवराय भावांनो स्वागत आहे. तुमचा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांना आपण आज happy birthday Sweet heart status video editing या टॉपिक वर करणार आहोत. तर मित्रांनो आपल्या ब्लॉग वरती पहिल्यांदा आला असेल तर ब्लॉगला देखील सबस्क्राईब करून घ्या. आणि आपल्या यूट्यूब चैनल वर देखील पहिल्यांदा आला असेल तर युट्युब चॅनेलला देखील सबस्क्राईब करून घ्या.
📋 या Blog मध्ये काय शिकणार:
1. Alight Motion Download कसं करायचं
2. Beat Mark Project कस वापरायचा
3. Shake Effect कसा द्यायचा
4. Free Material Download Link
तर मित्रांनो आपण सर्वप्रथम Alight motion एप्लीकेशन आपल्या प्लेस्टोर वरून किंवा आपल्या टेलिग्राम चॅनेल वरून डाऊनलोड करून घ्यायचा आहे. डाऊनलोड करून झाल्यानंतर तुम्ही त्याला ओपन करायचा आहे.
मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ही फाईल आपल्या अलाईट मोशन एप्लीकेशन मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहे.
भावांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 00.00 या बीट वर यायचंय तिथे आल्यानंतर तुम्हाला एक ग्रुप म्हणून एक फोल्डर दिसेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला सर्वप्रथम एडिट ग्रुप वर क्लिक करून त्याच्यात जे फोटो आहेत त्यांना अनहाईड करून घ्यायचा आहे.
मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम शेक इफेक्ट प्रोजेक्ट आपल्या अलाईड मोशन एप्लीकेशन मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.
मित्रांनो शेक इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.
मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 09.09 या बीट वर यायचं आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम मी जो काही मटेरियल मध्ये तुम्हाला फोटो दिलेले ते फोटोज तुम्हाला बीट चा बरोबर ॲड करत जायचंय तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला 09.09 च्या बीट पासून सुरुवात करायचे त्याचे जे बीट दिलेले आहेत त्या बीट प्रमाणे तुम्हाला फोटो ॲड करून.
मित्रांनो फोटो ॲड करताना तुम्हाला सर्वप्रथम फोटोला सिलेक्ट करून तुम्हाला फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे.
मित्रांनो ते झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जो काही पहिल्या बीट चा फोटो दिसेल त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.
मित्रांनो इफेक्ट कॉपी करून झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.
मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 09.09 या बीट वर यायचं आहे. तिथे जो काही एक फोटो दिसेल त्या फोटोवरती क्लिक करून हा जो इफेक्ट कॉपी केलेला आहे. तो पेस्ट करून द्यायचा पेस्ट केल्यानंतर तुम्हाला तिथे त्या इफेक्ट मध्येच हाईट केलेले इफेक्ट दिसेल त्यांना एननाईट करून घ्यायचे ते करून झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला असे करत त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे इफेक्ट कॉपी करून झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला एक दोन नंबरचा फोटो आहे तो दोन नंबरचा फोटो सोडून तिसऱ्या नंबरचे फोटो ला इफेक द्यायचा आहे.
भावांनो तीन नंबरच्या फोटोला इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला इफेक्ट द्यायचा असे करत म्हणजेच एक बीट सोडून दुसऱ्या बीटला हा इफेक्ट देऊन टाकायचा आहे.
मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 00.00 या बीट वर यायचा आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम एक मी मटेरियल मध्ये बॉर्डर पीएनजी दिलेली ती बॉर्डर पीएनजी तुम्हाला तिथे ऍड करून तिला देखील फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे आणि शेवटच्या बीट पर्यंत तिला ऍड करून घ्यायचे आहे.
मित्रांनो ती ऍड करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 09.09 या बीट वर यायचं आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला मटरेल मध्ये मी शॅडो पीएनजी दिलेली आहे ती शॅडो पीएनजी ऍड करून तिला खालच्या बाजूला सेट करून तिला देखील शेवटच्या बीट पर्यंत ॲड करून घ्यायचा आहे.
मित्रांनो तुम्हाला जर का फ्री मध्ये मटेरियल डाऊनलोड करायचा असेल. तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला देखील जॉईन करू शकता तिथे आपण आपल्या youtube चैनल वरती ज्या दिवशी व्हिडिओ टाकतो त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपण फ्री मध्ये मटरेल अवेलेबल करत असतो त्याच्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनेल ला देखील फॉलो करून घ्या.
मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 00.00 या बीटवर यायचं आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला जो ग्रुप वन दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करून त्याचे जे काही फोटो दिसतील तुम्हाला हाईट केलेल्या त्यांना अननाईट करून घ्यायचा आहे.
भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दोन नंबरचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून त्याचा देखील इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.
भावांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 10.10 या बीटवर यावंचा आहे तिथे आल्यानंतर जो दोन नंबरचा जो फोटो आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा इफेक्ट पेस्ट करून दिल्यानंतर त्याच्या तिथे इफेक्ट हाईट आहे त्यांना ऑनहाइड करून तो परत इफेक्ट कॉपी करून घ्यायचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर चौथ्या नंबर चा फोटो सोडून पाचव्या नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे असे करत करत तुम्हाला एक बीट सोडून म्हणजेच ज्या फोटोला इफेक्ट दिलेले तो फोटो सोडून त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला इफेक्ट देऊन टाकायचा आहे.
मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ बनवताना काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला थेट instagram ला देखील मेसेज करू शकता तिथे तुम्हाला मी काही प्रॉब्लेम येत असेल तर सोडवण्याचा प्रयत्न करीन.
भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 10.10 या बीटवर यायचं आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला मटेरियल मध्ये मी एक हॅपी बर्थडे पीएनजी दिलेली आहे. ती पीएनजी तुम्हाला तिथे ऍड करायचे तिला देखील खालच्या बाजूला सेट करून तिला शेवटच्या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचा आहे.
भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला रेक्टांगले वन म्हणून दिसेल त्याचा इफेक्ट देखील कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.
मित्रांनो बिट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 09.09 या बीट वर यायचं आहे. तिथे आल्यानंतर तुम्हाला एक रेक्टेंगल घ्यायचा आहे. रेक्टांगल घेतल्यानंतर त्याला फुल स्क्रीन करून त्याचा कलर ब्लॅक मध्ये ठेवायचा आहे ब्लॅक मध्ये कलर ठेवून त्याला शेवटच्या बीट पर्यंत ॲड करून त्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तो जो इफेक्ट आहे तो हाईट असेल त्याला अनहाईट करून घ्यायचा आहे.
मित्रांनो मटरेल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला 30 सेकंद वेट करायला लागेल त्याच्यानंतर तुम्हाला मटरेल डाउनलोड म्हणून लिंक येईल किंवा बटन येईल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा मटेरियल फ्री मध्ये डाउनलोड करू शकता.
मित्रांनो तुमचे काही सोशल मीडिया आयकॉन्स किंवा लोगो
असतील तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये देखील ऍड करू शकता आणि लोगो देखील ऍड करू शकता.
मित्रांनो ते झाल्यानंतर आपली व्हिडिओ झालेले आहे तर मित्रांनो आपली व्हिडिओ प्रिव्ह देखील तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर तिला एक्स्पोर्ट करण्यासाठी तुम्हाला राइट कॉर्नरला एक डॉट दिसेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ज्या साईज मध्ये पाहिजे त्या साईज मध्ये तुम्ही एक्स्पोर्ट करू शकता आणि आपल्या व्हिडिओचा आनंद घेऊ शकता.
भावांनो आपल्या चैनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल ला देखील सबस्क्राईब करून घ्या आपण चांगल्या मेहनतीने व्हिडिओ बनवतो त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओ देखील छान असतात. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या EDITZBYRAMESHYT या चॅनेल ला देखील सबस्क्राईब करून घ्या. आपल्या यूट्यूब चैनल ला आपण अशाच प्रकारच्या व्हिडिओ एडिटिंग ट्युटोरियल आपल्या youtube चैनल वरती अपलोड करत असतो.
आपल्या वेबसाईटला विजिट दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🤩



0 टिप्पण्या