Trending Attitude Status Editing Alight Motion 2026 #11

Alight Motion Attitude Boy Status Video कसा बनवायचा? 2 मिनिटात शिका | Edits By Ramesh


Trending Instagram attitude boy status video editing tutorial using Alight Motion beat mark and shake effect by Editz By Ramesh

नमस्कार भावांनो स्वागत आहे. तुमचा आपल्या नवीन आणि एक इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपण आज instagram Trending attitude boy status video करणार आहोत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम खास झालेला आहे. तर चॅनेल वरती पहिल्यांदा असेल तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि ब्लॉग आवडला तर खाली Comment करून सांगा आणि Share करा.


तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला Alight motion एप्लीकेशन लागेल जो तुम्ही play store वरून डाऊनलोड करून घेऊ शकता तुम्हाला तिथे फ्री मध्ये मिळुन जाईल.


मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला beat mark project आपल्या अलाईट मोशन या अँप मधे इम्पोर्ट करून घ्यायचे आहे. बीट मार्क प्रोजेक्ट आपल्या youtube video च्या डिस्क्रिप्शन मधून ऍड करून घ्यायचा आहे.

Blue color Beat Mark Project download button for Happy Birthday Sweet Heart status video editing in Alight Motion

नंतर बीट मार्क प्रोजेक्ट ऍड करून झाल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम ते ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 00.00 या बीट वर यायचं आहे. तिथे आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आपण एक फोटो दिलेला आहे. त्या फोटोला तुम्ही तिथे ऍड करून त्याला देखील फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे.


भावांनो त्याच्यानंतर पुढची बीट वर त्याला कट मारून शेवटच्या बीट पर्यंत ॲड करून घ्यायचे आहे.


मित्रांनो दिल्यानंतर तुम्हाला Shake effect project आपल्या Alight motion एप्लीकेशन मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. इम्पोर्ट करून झाल्यानंतर त्याला देखील ओपन करून घ्यायचं.

Blue color Shake Effect Project download button for birthday status video editing shake effect tutorial

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बीट मार्क प्रोजेक्ट वर आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 02.07 या बीट वर यायचे तिथे आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम एक ग्रुप म्हणून दिसेल त्याच्यावरती क्लिक करून त्याच्यात जाऊन आपण जो इफेक्ट लावलेला आहे. त्यांना अनहाईट करून घ्यायचे आहेत ते हाईड असतील त्यांना अनहाईट करून घ्यायचे.


भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला जो पहिला फोटो दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करून त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.


ते झाल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. बिट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जो पहिला फोटो दिसेल त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा.


ते झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 02.07 या बीट वर यायचं आहे. तिथे आल्यानंतर तुम्हाला एक डिस्क्रिप्शन मध्ये ब्लॅक शॅडो पीएनजी दिलेली आहे. ते पीएनजी तुम्हाला तिथे ऍड करून तिला देखील सेट करून शेवटच्या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचा आहे.


मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 00.00 या बीट वर यायचा आहे. तिथे आल्यानंतर तुम्हाला एक आपल्या मटेरियलमध्ये बॉर्डर पीएनजी दिलेली आहे. ती पीएनजी तुम्ही तिथे ऍड करून तिला देखील फुल स्क्रीन करून शेवटच्या बीट पर्यंत ॲड करून घ्यायचे.


भावांनो जर का तुम्हाला काही मटेरियल मध्ये काही अडचण आली किंवा काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला instagram ला देखील मेसेज करू शकता किंवा तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करताना काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्याच्यासाठी देखील मला instagram ला मेसेज करू शकता.

Red color Instagram follow button for EditzByRameshYT. DM for help with Alight Motion birthday status video editing problems

ऍड झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 02.07 या बीट वर यायचं आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला मटरेल मध्ये आपण एक एटीट्यूड बॉय पीएनजी दिलेली आहे. तर Trending Attitude Boy Status म्हणजेच सिम्बॉल पीएनजी ती सिम्बॉल पीएनजी तिथे ऍड करून तिला देखील शेवटच्या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचा आहे.


तुम्हाला फ्री मध्ये मटेरियल डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला देखील जॉईन करून घ्या तिथे आपण आपण ज्या दिवशी व्हिडिओ टाकतो त्याच्या दुसरे किंवा तिसऱ्या दिवशी आपण आपल्या टेलिग्राम चॅनेल वरती मटेरियल देत असतो.

Blue colour telegram button to join editzbyrameshyt channel for free material and project files

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो दोन नंबरचा फोटो दिसेल त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आहे.


भावांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 02.07 या बीटवर यायचं आहे तिथे आल्यानंतर त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे.


आणि ते झाल्यानंतर तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जो रेक्टांगल वन म्हणून दिसेल त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.


मित्रांनो बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 02.07 या बीट वर यायचं आहे. तिथे आल्यानंतर तुम्हाला एक रेक्टेंगल घ्यायचा आहे. रेक्टेंगल घेतल्यानंतर त्याला फुल स्क्रीन करून त्याला ब्लॅक कलर द्यायचा आहे. ब्लॅक कलर दिल्यानंतर तुम्ही त्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आणि शेवटच्या बीट पर्यंत ह्याला देखील ऍड करून घ्यायचे.


भावांनो तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यासाठी खालील Button वर क्लिक करून आपला मटेरियल डाउनलोड करून घ्यायचा आहे.

👇 All Material download 👇

Please wait 30 seconds...

Your download link is being prepared...

Timer संपल्यावर Image वर Click करा


Timer चालू आहे तोपर्यंत आमचं YouTube Channel Subscribe करा: Editz By Ramesh


भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्याकडे जर तुमचे सोशल मीडिया आयकॉन्स किंवा तुमच्या चॅनलचे लोगो किंवा तुमचा लोगो असेल तो देखील तुम्ही ऍड करून घ्यायचा आहे.


ते झाल्यानंतर आपली व्हिडिओ छान प्रकारे तयार झालेली आहे. तर तिला सेव करण्यासाठी तुम्हाला उजव्या बाजूच्या कोपऱ्यातील डॉट दिसेल त्याच्यावरती क्लिक करून त्याला 1080p मध्ये सेट करून तुम्ही एक्सपर्ट या बटणावर क्लिक करायचं आहे.आणि Alight Motion Status Video Editing या आपली व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे.


मित्रांनो चैनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या EDITZBYRAMESHYT या youtube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या.

Yellow color Subscribe Now button with red NOW text for EditzByRameshYT YouTube channel for video editing tutorials

आपल्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद 🤩

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने