attitude boy status video editing | boy attitude status video editing #11

जय शिवराय भावांनो स्वागत आहे. तुमच्या आपल्या नवीन अजून एक ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण attitude boy status video editing करणार आहोत. तर आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करू या आपल्या आपल्या व्हिडिओ एडिटिंग ला सुरुवात करूया.
Thambnail
मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला Alight motion एप्लीकेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करून घ्यायचा आहे.

मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट दिसून जाईल तो बिट मार्क प्रोजेक्ट तुमच्या अलाईट मोशन एप्लीकेशन मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.
Beat mark button
मित्रांनो ते झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 00.00 या बीटवर यायचं आहे.

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 00.00 या बीट वर आल्यानंतर तुम्हाला मी मटेरियल मध्ये जो काही फोटो दिला आहे तो तुम्ही ऍड करून घ्यायचा आहे.

भावांनो नंतर तिथेच तुम्हाला Shake effect project दिसेल ते आपल्या अलाईट मोशन एप्लीकेशन मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे.
Shake effect button
मित्रांनो तो फोटो ॲड करून झाल्यानंतर त्याला फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. तसेच करत तुम्हाला जो काही 2.23 या बीट वर यायचा आहे. तिथे देखील फोटो ॲड करून घ्यायचे तो फोटो ॲड केल्यानंतर त्याला देखील शेवटच्या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचा आहे.

मित्रांनो ते झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला पहिला फोटो दिसेल त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.

भावांनो इफेक्ट कॉपी करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जो काही बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केलेला आहे त्या बिट मार्क प्रोजेक्ट मधला जो पहिला फोटो आहे. म्हणजेच 00.00 या बीट चा फोटो आहे. त्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे.

मित्रांनो इफेक्ट पेस्ट करून झाल्यानंतर तुम्हाला 2.23 या बीटवर यायचं आहे.

मित्रांनो तिथे आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 2.23 या बीट वर आल्यानंतर तुम्हाला एक मी ब्लॅक शॅडो पिएनजी दिलेले आहे. ते मटेरियल मध्ये ती पीएनजी ऍड करून तिला शेवटच्या बीट पर्यंत ॲड करून घ्यायचा आहे.

मित्रांनो ते झाल्यानंतर परत तुम्हाला मी एक इमोजी पीएनजी म्हणून दिलेला आहे. तो पीएनजी तुम्हाला 2.23 या बीट वरून ते शेवटचे बीट पर्यंत ऍड करून घ्यायचा आहे.

मित्रांनो तुम्हाला जर काही व्हिडिओ एडिटिंग करताना काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला instagram ला देखील मेसेज करू शकता. तिथे मी तुम्हाला काय क्वेरीज असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करीन आणि तुम्हाला शंभर टक्के रिप्लाय देईल.
Instagram button
भावांनो आणि ते झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 00.00 या बीट वर यायचे आहे. तिथे आल्यानंतर तुम्हाला एक रेक्टांगल वन म्हणून दिसेल तो हाईड आहे त्याला अनहाईट करून घ्यायचा आहे.

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला मटरेल मध्ये बॉर्डर पीएनजी दिसेल ती बॉर्डर पीएनजी तुम्हाला ऍड करायचे आहे ते ऍड केल्यानंतर तिला फुल स्क्रीन करून शेवटच्या बीट पर्यंत ऍड करून घ्यायचा आहे.

ते झाल्यानंतर तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. शेख इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जे दोन नंबरचा फोटो दिसेल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे. क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जो काही बीट मार्क आहे. तो ओपन करायचा आहे बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जो काही 2.23 या बीटवर जो फोटो आहे. त्या फोटोवर क्लिक करून त्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे.

आणि ते झाल्यानंतर तुम्हाला 2.23 या बीट वर यायचं आहे. तिथे आल्यानंतर तुम्हाला एक ग्रुप अल्बम दिसेल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचे तो हाईड आहे त्याला अनहाईड करून घ्यायचा आहे.

भावांनो ते झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 00.00 या बीट वर यायचं आहे. तिथे आल्यानंतर तुम्हाला एक रेक्टेंगल वन म्हणून घ्यायचा आहे. तो घेतल्यानंतर त्याला फुल स्क्रीन करून त्याचा कलर ब्लॅक मध्ये ठेवून त्याच्या इफेक्ट मध्ये जाऊन तुम्हाला सिम्पल फील्डमध्ये जायचं आहे इफेक्ट ऍड केल्यानंतर तुम्हाला त्याचे सेटिंग करून घ्यायचे मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे. त्याप्रमाणे आणि त्याला स्क्रीन करून घ्यायचा आहे.

भावांनो तुम्हाला मटरेल डाउनलोड करण्यासाठी टेलिग्राम चैनल जॉईन करायचा आहे. तिथे आपण ज्या दिवशी व्हिडिओ यूट्यूब ला टाकतो त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपण फ्री मध्ये मटेरियल आपल्या टेलिग्राम चैनल वरती अपलोड करत असतो त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनेलला देखील फॉलो करून घ्या.
Telegram button
भावांनो ते झाल्यानंतर तुमचे सोशल मीडिया आयकॉन्स किंवा तुमचा यूट्यूब चा लोगो किंवा तुमचा स्वतःचा लोगो असेल तर तुम्ही ते देखील आपल्या म्हणजे तुमच्याच व्हिडिओमध्ये ऍड करून घ्यायचा आहे.

मित्रांनो ते ऍड करून झाल्यानंतर आपली व्हिडिओ सक्सेसफुल रेडी झालेले आहे. तर व्हिडिओच्या प्रेव्ही स्टेटस देखील तुम्ही बघून घ्यायचा आणि व्हिडिओ एक्स्पोर्ट करण्यासाठी तुम्हाला राईट कॉर्नरला क्लिक करून तुम्ही फुल एचडी मध्ये व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे.

मित्रांनो मटेरियल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मटरेल डाउनलोड चा लिंक येऊन जाईल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही मटेरियल तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घेऊ शकता.
Click To Download
आपला अशाप्रकारे व्हिडिओ एडिटिंग झालेले आहे आणि तो ब्लॉग देखील झालेला आहे तर ब्लॉग ला पहिल्यांदा आला असाल तर ब्लॉग पोस्टला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या.

भावांनो चैनल ला पहिल्यांदाच विझिट केले असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या.
Subscribe button
भावांनो आपल्या चैनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ एडिटिंग ट्युटोरियल आपल्या या EDITZBYRAMESHYT या यूट्यूब चैनल वरती टाकत असतो आणि त्याच्यावरती तुम्हाला मराठी एडिटिंग तसेच बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतील त्याच्यामुळे तुम्ही आपल्या यूट्यूब चैनल ला देखील सबस्क्राईब करून घ्या.

मित्रांनो आपल्या ब्लॉगला व्हिजिट दिल्याबद्दल तुमचा धन्यवाद 🤩🙏
 

Tags :- 
Attitude Boy Status Video Editing, Alight Motion Tutorial, Boy Attitude Status, Beat Mark Project, Alight Motion Shake Effect, Status Video Editing Marathi, Instagram Trending Song Status


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या