boy status video editing Alight motion #14

मित्रांनो आपण आज Attitude boy status video editing करणार आहोत जय शिवराय भावांनो स्वागत आहे. तुमचा आपल्या EDITZBYRAMESHYT या चैनल वरती तर  तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. 
Alight Motion Boy Attitude Status Editing
तर मित्रांनो आपण आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला Boy Attitude status video editing कशी करायची ते शिकवणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ही पोस्ट पूर्णपणे रीड करून घ्यायचे त्याच्यातून तुम्हाला आपण attitude boy status video download व्हिडिओ एडिटिंग कसे करयचे आहे ते शिकवले आहे.

तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला Alight motion एप्लीकेशन प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करून घ्यायचे.

तर मित्रांनो Alight motion एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला आपले जे काही यूट्यूब चैनल वर जो हा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला शेक इफेक्ट आणि बीट मार्क प्रोजेक्ट हे लिंक तुम्हाला दिसेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ते अलाईट मशीन ॲप मध्ये इम्पोर्ट करून घ्या.
Alight Motion Boy Attitude Status Editing
मित्रांनो ते ऍड केल्यानंतर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधून मटेरियल डाउनलोड करून घ्यायचे ते मटेरियल आपल्या ऑफिशियल या वेबसाईट वरती तुम्हाला दिलेले आहे त्याच्यासाठी तुम्हाला खाली 30 सेकंदाचा टायमर चालेल त्याच्यानंतर तुम्हाला लिंक येईल त्याच्यावरून तुम्ही मटेरियल डाउनलोड करून घ्या.

तर मित्रांनो एलाईट मोशन ॲप मध्ये आपले शेक इफेक्ट आणि बीट मार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.
Shake effect project png by editsbyramesh
मित्रांनो बीट मार्क प्रॉजेक्ट ओपण केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 00.00 या बीटवर यायचं आहे या बीटवर आल्यानंतर तुम्हाला जे काही मी मटेरियल दिले त्या मटेरियल मधले जो काही फोटो असेल तो फोटो तुम्हाला ऍड करून घ्यायचा आहे त्या फोटोला तुम्हाला शेवटच्या बीट पर्यंत ॲड करून घ्यायचं आहे.

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला 10.00 या बीटवर त्याला कट मारून दोन पार्ट मध्ये करून घ्यायचे ते झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम डिस्क्रिप्शन मध्ये जो काही मटेरियल दिलेला आहे त्याच्यातील ब्लॅक शॅडो पीएनजी ती ऍड करायचे आहे.

मित्रांनो ती ऍड केल्यानंतर तुम्हाला त्या ब्लॅक शॅडो पीएनजी ला फुल स्क्रीन करून तिला शेवटच्या बीट पर्यंत ॲड करून घ्यायचं आहे.

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला परत 00.00 या बीट वर यायचं आहे तिथे तुम्हाला मटरेल मध्ये बॉर्डर पीएनजी दिलेले ते पीएनजी तुम्ही ऍड करून तिला देखील फुल स्क्रीन करून घ्यायचंय ते फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर तुम्हाला शेवटच्या बीट पर्यंत तिला ऍड करून घ्यायचा आहे.

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला शेख इफेक्ट प्रॉजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जो काही पहिला फोटो दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचा आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.

मित्रांनो इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला त्या सर्वोत्तम पहिल्या फोटोला हा इफेक्ट द्यायचा आहे मित्रांनो इफेक्ट्स दील्यानंतर तुम्हाला त्याच्या सेटिंग मध्ये जाऊन त्याला अनहाईड करून घ्यायचा आहे.

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला शेख इफेक्ट प्रॉजेक्ट ओपन करायचा आहे शेख इफेक्ट प्रॉजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला जो दोन नंबरचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून त्याचा देखील इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे.

मित्रांनो इफेक्ट कॉपी करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बीट मार्क प्रोजेक्ट ओपण करून 10.00 या बीटवर यायचे तिथे जो फोटो दिलेल्या त्या फोटोवर क्लिक करून तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे.

मित्रांनो तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही मला इंस्टाग्रामला देखील मेसेज करू शकता तुमचे काही क्वेरीज असतील त्या देखील मी सॉल करू शकतो तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला देखील फॉलो करून घ्या आणि तुमचे काही क्वेरीज असतील ते सुद्धा तुम्ही विचारून घेऊ शकता.
Boy Attitude Status Editing
मित्रांनो इफेक्ट पेस्ट करून दिल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये जे काही इफेक्ट लावलेले ते इफेक्ट ना अनहाईड करून घ्यायचा आहे.

मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्हाला परत बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 00.00 या बीट वर यायचं आहे. तर मित्रांनो जो काही मटेरियल मध्ये तुम्हाला एक इमोजी पीएनजी दिलेले आहे तो पीएनजी ओपन करायचा आहे आणि तो या बीटमध्ये ऍड करून त्याला देखील शेवटचे बीट पर्यंत ॲड करून घ्यायचं आहे.

तर मित्रांनो तुम्हाला मटेरिअल डाऊनलोड करण्यासाठी 60 सेकंदाचा टायमर दिसेल तो टायमर झाल्यानंतर तुम्हाला एक डाउनलोड बटन येईल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपला मटेरियल इजीली डाऊनलोड करू शकता आपल्या मटरेलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नसतो त्याच्यामुळे तुम्हाला लगेचच मटरेल अवेलेबल होऊन जाईल.
Click To Download
मित्रांनो ते झाल्यानंतर तुमच्याकडे काही सोशल मीडिया लोगो असतील किंवा तुमच्या चॅनलचं नाव किंवा तुमचं नाव असेल तो देखील तुम्ही ऍड करू शकता.

मित्रांनो तुम्हाला जर का फ्री मध्ये मटेरियल हवा असेल तर तुम्ही आपल्या Telegram चॅनेल ला देखील फॉलो करून घ्या. तिथे आपण फ्री मध्ये मटेरियल देत असतो तर तुम्ही नक्कीच आपल्या टेलेग्राम चॅनल ला फॉलो करा.
Attitude boy status video editing
तर मित्रांनो अशा प्रकारे आपली व्हिडिओ एडिटिंग झालेले तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा ना आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो.

तर मित्रांनो चैनल वरती नवीन असेल तर आपल्या EDITZBYRAMESHYT या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ एडिटिंग आणि व्हाट्सअप स्टेटस हे आपल्या चॅनेल वरती अपलोड करतो आणि आपल्या ब्लॉगला देखील तुम्ही सबस्क्राईब करून घ्या.
Alight motion, Attitude status video editing


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने